Fighting video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन पाहायला मिळते. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही आश्चर्यचकित करणारे असतात. डान्स रिल्स, जुगाड, स्टंट्स किंवा भांडणांचे व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात.
भांडणांचे व्हिडिओ आणि त्यातील दृश्ये
भांडणांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतात. कधी तरुण मुलींची भांडणे तर कधी महिलांची वादावादी, रस्त्यावर किंवा ट्रेनमध्येही असे प्रसंग पाहायला मिळतात.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ
असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये काही शाळकरी मुली रस्त्याच्या मधोमध भांडत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत आणि तो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.
व्हिडिओची माहिती अद्याप अस्पष्ट
हा व्हिडिओ कुठल्या ठिकाणचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तरीही, त्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा निर्माण केली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे आणि अनेकांनी लाईकही केले आहे. यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरने विचारले आहे, “नेमके काय कारण आहे या भांडणाचे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाबा रे, या मुलींचे नेमके चालले आहे तरी काय?” आणखी एका युजरने गंमतीने म्हटले आहे, “भाऊ, काहीही म्हणा, पण बघायला मजा येते; मी तर पॉपकॉर्न घेऊन पाहतो.”
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शाळेतील मुलींच्या भांडणाचा हा व्हिडिओ आहे.”