मोठी बातमी: महायुती मधील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर ! संपूर्ण यादी पहा

List of prospective ministers for Maharashtra Assembly 2024:राज्यामध्ये नुकत्याच निवडणुका पार पाडल्या गेल्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यातील 36 जिल्ह्यामधील 288 मतदार मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर महायुती पुन्हा 232 जागावर विजयी होऊन पुन्हा सत्तेमध्ये आले आहे तर महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले पण मात्र सभा मतमोजणी होऊन तब्बल सात दिवस झाले तरी अद्याप महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण हे अजून जवळ पास निश्चित झालेले नाही. पण मात्र अशांमध्येच या मंत्रिमंडळामध्ये कोण असणार याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे अशा मध्येच एक संभाव्य मंत्र्याची यादी समोर आली आहे ती खालील प्रमाणे पहा.

महाराष्ट्रात नेमके किती मंत्री होऊ शकतात?

विधानसभेचं संख्याबळ 288 आहे, त्यापैकी 15 टक्के मंत्रिपदाची संख्या आहे. म्हणजे महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात. ज्यापैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री राहू शकतात.

मंत्रिपदासाठी महायुतीचा काय फॉर्म्युला?

6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असू शकतो. भाजपचे 132 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या साधारण 24 मंत्र्यांसह सत्तेत सर्वात मोठा असेल.

यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचा नंबर लागेल. कारण त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना 12 मंत्रिपदं मिळू शकतील. तर त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळू शकतात. कारण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत.

भाजपचे संभाव्य कॅबिनेट मंत्री

देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळे

गिरीश महाजन

सुधीर मुनगंटीवार

चंद्रकांत पाटील

आशिष शेलार

प्रविण दरेकर

रवींद्र चव्हाण

राहुल कुल

मंगलप्रभात लोढा

संभाजी पाटील निलंगेकर

गणेश नाईक

भाजपचे संभाव्य राज्यमंत्री

नितेश राणे

संजय कुटे

शिवेंद्रराजे भोसले

माधुरी मिसाळ

राणा जगजितसिंह पाटील

गोपीचंद पडळकर

प्रसाद लाड

शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे

शंभूराज देसाई

उदय सामंत

गुलाबराव पाटील

दादा भुसे

संजय राठोड

भरत गोगावले

शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री

संजय शिरसाट

प्रताप सरनाईक

राजेंद्र यड्रावकर

विजय शिवतारे

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य कॅबिनेट मंत्री

अजित पवार

छगन भुजबळ

दिलीप वळसे-पाटील

हसन मुश्रीफ

धनंजय मुंडे

धर्मरावबाबा अत्राम

आदिती तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य राज्यमंत्री

संजय बनसोडे

संग्राम जगताप

इंद्रनील नाईक

मकरंद पाटील

सुनील शेळके

माणिकराव कोकाटे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews