MSRTC Yavatmal Recruitment 2024: एसटी महामंडळ मार्फत विविध शिकवू पदाकरिता भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे तरी या उमेदवाराकडून दिनांक 13 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही भरती जाहिरात यवतमाळ एसटी विभाग च्या आरणी विभागीय कार्यामार्फत घेण्यात येणार आहे. यामध्ये 208 पदे भरण्याकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ही पदे भरण्यात येणार आहे:
75 मोटर मेकॅनिक,
30 शिटमेटल,
34 डिझेल मेकॅनिक,
30 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक,
20 वेल्डर,
12 रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडिशनर रिपेअर,
2 टर्नर,
5 पेंटर जनरल या पदांचा समावेश आहे.
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)
पदसंख्या – 208 जागा
शैक्षणिक पात्रता –10th Pass
वयोमर्यादा – 18 – 33 वर्षे
नोकरी ठिकाण – यवतमाळ
परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग व ओबीसी परवर्ग रु. 590/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु. 295/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in