निर्णयातील ठळक मुद्दे.
- 1. वडिलांच्या संपत्तीत मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क असतील.
- 2. हा हक्क 9 सप्टेंबर 2005 पासून लागू होईल.
- 3. मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित, तिच्या हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही.
- 4. जर वडिलांचे निधन 2005 पूर्वी झाले असेल तरी हा कायदा लागू राहील.