एसटी बसमध्ये महिलांची जोरदार हाणामारी; झिंझ्या उपटत एकमेकांवर तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल

Bas Vrial Video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन आणि वेगळे सोशल मीडियावर पाहायला मिळते. तुम्ही असे अनेक मजेदार व्हिडिओ पाहिले असतील जे पाहून तुम्हाला हसू येत असेल.

काही वेळा असे व्हिडिओही पाहायला मिळतात जे खूप आश्चर्यचकित करतात. स्टंट, जुगाड, आणि भांडण यासारख्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर दिसून येतात. विशेषत: महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की, बस किंवा ट्रेनमध्ये आपल्याला अनेक विचित्र गोष्टी दिसतात.

यामध्ये प्रवाशांमधील वादविवाद देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी सीटसाठी, तर कधी धक्का लागल्यामुळे असे वाद होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे, ज्यामध्ये दोन महिलांमध्ये जोरदार मारामारी झाल्याचं दिसत आहे.

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. काही प्रवासी बसमध्ये बसलेले आहेत, तर अनेकांना उभे राहावे लागले आहे. याच वेळी दोन महिलांमध्ये जागेवरून वाद सुरू होतो.

https://twitter.com/Arhantt_pvt/status/1855931739954385067

त्या दोघी एकमेकींना मारहाण करत आहेत आणि एकमेकींचे केस ओढत आहेत. इतर प्रवासी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण भांडण आणखीनच वाढते आणि इतरही काहीजण यात सहभागी होतात. हा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशाने मोबाईलवर रेकॉर्ड केल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी लाईक केले आहे. व्हिडिओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने म्हटले की, हे नेहमीचेच आहे, तर दुसऱ्याने विचारले की, बसमध्येही त्यांना शांत बसता येत नाही का? आणखी एकाने लिहिले आहे की, मी तर रोज डब्लू डब्लू ई बघतो..

अशा अनेक प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये दिसतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “महिलांमध्ये सीटवरून तुफान भांडण.” मात्र, हा व्हिडिओ कोणत्या बसमधला आहे हे स्पष्ट नाही.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews