तुमच्या गावाची मतदान यादी डाऊनलोड करा – गावानुसार मतदार याद्या जाहीर!

Voting List Download 2024 : राज्यात 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबर 2024, बुधवार या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

या मतदानासाठी प्रत्येक गावानुसार मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. आज आपण या गावनिहाय मतदार यादी कशी डाउनलोड करायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गावानुसार मतदान यादी डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

तुमच्या गावातील मतदान यादी कशी डाऊनलोड करायची, हे अगदी सोप्या भाषेत जाणून घ्या.

पहिली पायरी:

मतदान यादी डाऊनलोड करण्यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

दुसरी पायरी:

वेबसाइटवर राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडून तुमची माहिती भरा.

तिसरी पायरी:

तुमच्या भागाची यादी पाहण्यासाठी संबंधित विभाग निवडा आणि PDF स्वरूपात यादी डाउनलोड करा.

अधिक माहिती:

तुम्हाला अजून सविस्तर माहिती हवी असल्यास, व्हिडिओ बघून प्रत्येक पायरी समजून घ्या आणि तुमच्या गावाची मतदान यादी कशी डाऊनलोड करायची ते शिका.

व्हिडिओमधून संपूर्ण प्रक्रिया सोप्या शब्दांत समजवून दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews